Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 18:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्या प्रकारे ते लोक इस्राएल लोकांशी सामना करण्यासाठी रणांगणात गेले, आणि एफ्राइमाच्या रानात लढाईला तोंड लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमाच्या अरण्यात ते लढले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 दावीदाचे सैनिक इस्राएलशी युद्ध करण्यास शहराच्या बाहेर पडले आणि एफ्राईमच्या जंगलात युद्धास सुरुवात झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 18:6
5 Iomraidhean Croise  

इस्राएल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला.


तेथे दाविदाच्या सेवकांपुढे इस्राएल लोकांचा मोड झाला; त्या दिवशी एवढा संहार झाला की वीस हजार लोक कामास आले.


यहोशवा त्यांना म्हणाला, “तुमची लोकसंख्या वाढली असली व एफ्राइमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हांला पुरत नसला तर परिज्जी व रेफाई ह्यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा.”


तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हांला मिळेल. तेथले जंगल तोडा म्हणजे आसपासचा प्रदेश तुमचा होईल. कनानी लोकांजवळ लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हाकून द्याल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan