२ शमुवेल 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 लोकांनी म्हटले, “आपण येऊ नये; कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यांना काही वाटणार नाही; आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यांना काही वाटायचे नाही; पण आपण तर आमच्यातल्या दहा हजारांच्या ठिकाणी आहात; म्हणून आपण नगरात राहूनच आम्हांला कुमक पाठवावी हे उत्तम.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण लोक म्हणाले नाही तुम्ही आमच्याबरोबर येता कामा नये. कारण आम्ही युध्दातून पळ काढला किंवा आमच्यातले निम्मे लोक या लढाईत कामी आले तरी अबशालोमच्या लोकांस त्याची फिकीर नाही. पण तुम्ही एकटे आम्हा दहाहजारांच्या ठिकाणी आहात. तेव्हा तुम्ही शहरात रहावे हे बरे. शिवाय गरज पडली तर तुम्ही आमच्या मदतीला येणारच. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु लोकांनी म्हटले, “तुम्ही बाहेर जाऊ नये; जर आम्हाला पळून जावे लागले, तरी त्यांना आमचे काही वाटणार नाही. जरी आमच्यातील अर्धे लोक मरण पावले, त्याचीही त्यांना काळजी वाटणार नाही; परंतु तुमचे मोल आमच्यातील दहा हजारांप्रमाणे आहे. तुम्ही आम्हाला शहरात राहूनच पाठिंबा दिला तर ते उत्तम होईल.” Faic an caibideil |