२ शमुवेल 18:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 दावीद वेशीच्या दोन्ही दरवाजांच्या दरम्यान बसला होता, आणि पहारेकरी वेशीवर चढून तटावर गेला होता; त्याने दूर नजर करून पाहिले तर एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्येच बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढला. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यास एक मनुष्य धावत येताना दिसला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 दावीद शहराच्या आतील व बाहेरील वेशीच्या मध्ये बसलेला असता. पहारेकरी भिंतीवरून वेशीच्या छपरावर चढून गेला, तेव्हा त्याने पाहिले की एक मनुष्य एकटाच धावत येत आहे. Faic an caibideil |