२ शमुवेल 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि मी सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणीन; ज्याच्यामागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला म्हणजे सर्व लोक तुझ्याकडे फिरलेच म्हणायचे; ह्या प्रकारे सर्व लोक स्वस्थचित्त होतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 बाकीच्यांना तुझ्या समक्ष हजर करीन. तो मेल्याची खात्री झाली की सगळे लोक तक्रार न करता परत येतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणेन. ज्या मनुष्याचे मरण तू इच्छितो, तो मेला म्हणजे सर्व लोक सुरक्षित परत येतील; कोणालाही हानी होणार नाही.” Faic an caibideil |