२ शमुवेल 17:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेव्हा एका स्त्रीने एक चादर घेऊन विहिरीच्या तोंडावर पसरली व तिच्यावर काही भरडलेले धान्य पसरले, त्यामुळे कोणाच्या काही लक्षात आले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्या मनुष्याच्या पत्नीने आडावर एक चादर पसरून वर धान्य ओतले. त्यामुळे तिथे धान्याची रास आहे असे दिसू लागले. तेव्हा तिथे योनाथान आणि अहीमास लपले असतील अशी शंकाही कोणाला आली नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्याच्या पत्नीने विहिरीच्या तोंडावर एक झाकण टाकले व त्यावर धान्य पसरले. त्याबद्दल कोणालाही काहीही कळले नाही. Faic an caibideil |