२ शमुवेल 16:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर दगड फेकू लागला; सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्याडाव्या बाजूंना होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याने दावीद व राजाच्या सर्व अधिकार्यांवर धोंडमार केली, सर्व सैन्यदल व विशेष अंगरक्षक दावीदाच्या उजव्या व डाव्या बाजूंना होते. Faic an caibideil |