२ शमुवेल 16:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्या काळात अहीथोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे; दावीद व अबशालोम ह्या दोघांना जी मसलत तो देत असे ती अशीच असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांस त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्या दिवसांमध्ये अहीथोफेलने दिलेला कोणताही सल्ला जणू काय परमेश्वराकडे विचारल्याप्रमाणे होता. व त्याप्रमाणेच दावीद व अबशालोम त्याचा सल्ला मानीत असत. Faic an caibideil |