Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 सर्व देशाने मोठा आकांत केला आणि सर्व लोक पार गेले; राजा किद्रोन ओहळापलीकडे गेला; सर्व लोकही पार उतरून गेले; ते रानाच्या वाटेने गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते. राजाने ही किद्रोन झरा ओलांडला मग सर्वजण वाळवंटाकडे निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 जेव्हा लोक देश पार करीत होते, तेव्हा सर्व देशवासी मोठ्याने रडू लागले. राजाने सुद्धा किद्रोनचे खोरे पार केली आणि सर्व लोक अरण्याच्या वाटेने पुढे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:23
12 Iomraidhean Croise  

दावीद इत्तयास म्हणाला, “जा, पार निघून जा.” तेव्हा इत्तय गित्ती ह्याची सर्व माणसे व सर्व मुलेबाळे ही पार निघून गेली.


पाहा, तुमच्याकडून मला काही संदेश येईपर्यंत मी रानामध्ये नदीच्या उतारानजीक थांबतो.”


राजाने सिबाला विचारले, “ह्याचे प्रयोजन काय?” सीबा म्हणाला, “गाढव हे राजघराण्यातल्या लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरांना खाण्यासाठी, आणि द्राक्षारस रानात थकल्या-भागलेल्यांना पिण्यासाठी आहे.”


त्याने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती. तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडूनतोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली.


ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन नाल्याच्या पलीकडे जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील हे पक्के समज; तुझ्या रक्तपाताचा दोष तुझ्याच माथी येईल.”


याजक परमेश्वराच्या मंदिराचा गाभारा शुद्ध करण्यासाठी त्यात गेले. आत जाऊन परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध वस्तू त्यांना सापडल्या तेवढ्या सर्व बाहेर काढून परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यांनी नेल्या. लेव्यांनी त्या उचलून बाहेर नेऊन किद्रोन ओहळात टाकल्या.


प्रेतांचे व राखेचे सर्व खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपर्‍यापर्यंत सर्व शेते परमेश्वराला पवित्र होतील; पुन्हा कधीही ती उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”


त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की,


त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली की : परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा; त्याच्या वाटा नीट करा.”


तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला, आणि इस्राएलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.


हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला; तेथे बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले.


आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan