२ शमुवेल 15:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दावीद इत्तयास म्हणाला, “जा, पार निघून जा.” तेव्हा इत्तय गित्ती ह्याची सर्व माणसे व सर्व मुलेबाळे ही पार निघून गेली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 दावीद इत्तयला म्हणाला, मग चल तर, किद्रोन ओहोळा पलीकडे आपण जाऊ. तेव्हा इत्तय आपल्या बरोबरच्या सर्व मुला-मनुष्यांसह किद्रोन ओहोळा पलीकडे गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 दावीद इत्तयला म्हणाला, “पुढे जा, चालत राहा.” तेव्हा गित्ती इत्तय पुढे चालत गेला. त्याची सर्व माणसे व त्याचे घराणे त्याच्याबरोबर होते. Faic an caibideil |