२ शमुवेल 15:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 इत्तयाने राजाला उत्तर केले, “परमेश्वराच्या जीविताची आणि माझ्या स्वामीराजांच्या जीविताची शपथ; प्राण जावो की राहो, जिकडे माझे स्वामीराज जातील तिकडे आपला सेवकही असणार.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण इत्तय राजाला म्हणाला परमेश्वराची शपथ, तुम्ही जिवंत असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आता जगणे मरणे तुमच्याबरोबरच. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु इत्तयने उत्तर दिले, “जिवंत याहवेहची आणि माझ्या राजाच्या जीविताची शपथ, माझे स्वामी कुठेही असतील, मग ते जीवन किंवा मरण असले तरी तिथे आपला सेवक असणार.” Faic an caibideil |