२ शमुवेल 15:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्याचे सर्व करेथी, पलेथी व त्याच्याबरोबर गथहून आलेले सहाशे गथकर हे त्याच्याबरोबर चालले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्याचे सर्व सेवक तसेच एकूणएक करेथी, पलेथी आणि सहाशे गित्ती राजामागोमाग चालत गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्याची सर्व माणसे करेथी आणि पलेथी व सर्व सहाशे गित्ती लोक जे दावीदाबरोबर गथवरून आले होते ते त्यांच्याबरोबर राजापुढे चालत होते. Faic an caibideil |