Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 राजा निघाला तेव्हा सर्व लोक त्याच्यामागून गेले व ते बेथ-मरहाक येथे थांबले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 राजा आणि त्याच्या मागोमाग सर्व लोक निघून गेले अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 अशा प्रकारे राजा बाहेर पडला व सर्व लोक त्याच्यामागे निघाले आणि ते शहराच्या सीमेवर थांबले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:17
5 Iomraidhean Croise  

मग राजा निघून गेला व त्याच्यामागून त्याच्या घरची माणसे गेली. त्याच्या ज्या दहा स्त्रिया उपपत्नी होत्या त्यांना घर सांभाळायला ठेवून तो गेला.


त्याचे सर्व करेथी, पलेथी व त्याच्याबरोबर गथहून आलेले सहाशे गथकर हे त्याच्याबरोबर चालले.


तू मनुष्यांना आमच्या डोक्यांवरून स्वारी करायला लावले; आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हांला बाहेर काढून समृद्ध स्थळी आणलेस.


चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan