२ शमुवेल 14:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तो वर्षातून एकदा आपले मस्तक मुंडवत असे; त्याच्या केसांचा भार त्याला होत असे म्हणून तो ते कातरत असे; आपले केस कातरल्यावर तो ते तोलून पाही, तेव्हा ते सरकारी वजनाप्रमाणे दोनशे शेकेल भरत असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 प्रत्येक वर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत, केसांचे ओझे होत असल्यामुळे तो ते करीत असे, ते केस राजाच्या वजनाप्रमाणे दोनशे शेकेल भरत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 वर्षातून एकदा तो आपल्या डोक्यावरील केस कापत असे कारण ते त्याच्यासाठी फार भारी होत असत. जेव्हा तो केस कापीत असे; त्याचे वजन केले जात असे, आणि राजकीय मापानुसार त्याचे वजन दोनशे शेकेल इतके भरत असे. Faic an caibideil |