Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 13:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 दाविदाने अंतर्गृहात तामारेला सांगून पाठवले की, “तुझा भाऊ अम्नोन ह्याच्या घरी जा व त्याच्यासाठी अन्न तयार कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 दावीदाने राजवाड्यात तामारकडे निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी भोजन तयार कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 13:7
3 Iomraidhean Croise  

मग अम्नोनाने अंथरुणावर पडून आजार्‍याचे सोंग केले; राजा त्याच्या समाचाराला गेला तेव्हा अम्नोन राजाला म्हणाला, “एवढे करा; माझी बहीण तामार हिने माझ्याकडे येऊन दोन पोळ्या माझ्यादेखत तयार कराव्यात, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन.”


तामार आपला भाऊ अम्नोन ह्याच्या घरी गेली; तो अंथरुणाला खिळला होता. तिने पीठ घेऊन मळले व त्याच्यादेखत पोळ्या करून भाजल्या.


दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan