२ शमुवेल 13:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 अबशालोम पळून गशूरास गेला; तेथे तो तीन वर्षे राहिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 मग अबशालोम गेशूरच्या राजाकडे पळून गेला, तिथे तो तीन वर्षे राहिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 अबशालोम तिथून पळून गशूरकडे गेला व तिथे तीन वर्ष राहिला. Faic an caibideil |