२ शमुवेल 13:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ते वाट चालत असताना दाविदाला अशी खबर आली की, “अबशालोमाने सर्व राजकुमार मारून टाकले, त्यांतला एकही उरला नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 राजाचे पुत्र नगराच्या वाटेवर असतानाच राजा दावीदाला या घडामोडीची खबर मिळाली. ती अशी, अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले कोणालाही त्यातून वगळले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 ते त्यांच्या मार्गावर असता, दावीदाकडे निरोप आला: “अबशालोमने राजाच्या सर्व पुत्रांना मारून टाकले आहे; त्यांच्यातील एकही जिवंत राहिलेले नाही.” Faic an caibideil |