२ शमुवेल 13:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तामारने उद्विग्न मन:स्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करू लागली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तामारने तिच्या डोक्यावर राख घातली आणि जो पायघोळ झगा तिने घातला होता तो तिने फाडला. तिने तिचे हात आपल्या डोक्यावर ठेवले आणि मोठ्याने रडत ती निघून गेली. Faic an caibideil |