२ शमुवेल 13:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग अम्नोनाला तिचा अत्यंत तिरस्कार वाटला, तो एवढा की त्याची तिच्यावर प्रीती होती तिच्याहून हा तिरस्कार अधिक होता; मग अम्नोन तिला म्हणाला, “उठून चालती हो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग तिच्याबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. पूर्वी त्याचे तिच्यावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा अधिक तो आता तिचा द्वेष करू लागला. त्याने तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर अम्नोनाला तिचा तीव्र तिरस्कार वाटू लागला. वास्तविकता त्याने तिच्यावर जितके प्रेम केले होते, त्यापेक्षाही त्याला अधिक तिचा तिरस्कार वाटला. नंतर अम्नोन तिला म्हणाला, “ऊठ आणि चालती हो!” Faic an caibideil |