२ शमुवेल 13:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पण तो काही केल्या तिचे ऐकेना व तो तिच्यापेक्षा बळकट असल्यामुळे त्याने तिच्यावर बलात्कार करून तिला भ्रष्ट केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण अम्नोनाने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शक्तीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु त्याने तिचे ऐकण्यास नकार दिला आणि तो तिच्यापेक्षा बलवान असल्यामुळे त्याने तिच्यावर बलात्कार केला. Faic an caibideil |