२ शमुवेल 12:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तर आता अवशिष्ट लोक जमा करून, नगरापुढे छावणी देऊन ते हस्तगत करा; मी ते घ्यावे व माझे नाव व्हावे असे न होवो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आता इतर लोकांस एकत्र आणून या शहराचा ताबा घ्या मी घेण्यापूर्वी हे करा. मी जर आधी ताबा घेतला तर ते नगर माझ्या नावाने ओळखले जाईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तर आता उरलेले सैन्य गोळा करा आणि शहराला वेढा घाला आणि ते ताब्यात घ्या. नाहीतर मी ते शहर घेईन आणि ते माझ्या नावावर होईल.” Faic an caibideil |