२ शमुवेल 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दाविदाने यवाबाला निरोप पाठवला की, “उरीया हित्ती ह्याला माझ्याकडे पाठवून द्या.” तेव्हा यवाबाने त्याला दाविदाकडे पाठवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की, उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा. तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदाकडे पाठवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग दावीदाने योआबाला निरोप पाठवला: “उरीयाह हिथी याला माझ्याकडे पाठव.” आणि योआबाने त्याला दावीदाकडे पाठवले. Faic an caibideil |