Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्या स्त्रीला गर्भ राहिला; तेव्हा तिने दाविदाला निरोप पाठवून सांगितले, ‘मी गरोदर आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण बथशेबा गर्भवती राहिली दावीदाला तिने निरोप पाठवला तिने सांगितले, मी गरोदर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ती स्त्री गर्भवती झाली आणि तिने दावीदाकडे निरोप पाठवित म्हटले, “मी गर्भवती आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 11:5
4 Iomraidhean Croise  

दाविदाने यवाबाला निरोप पाठवला की, “उरीया हित्ती ह्याला माझ्याकडे पाठवून द्या.” तेव्हा यवाबाने त्याला दाविदाकडे पाठवले.


कारण ईर्ष्या पुरुषास संतप्त करते; सूड उगवण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.


जो दुसर्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जिवे मारावे.


एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जिवे मारावे; अशा प्रकारे इस्राएलातून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan