२ शमुवेल 11:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याने जासुदास आज्ञा केली की, “तू युद्धाची सर्व हकिकत राजाला कळवल्यावर, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्याने संदेशवाहकाला सूचना दिली: “राजाला या लढाईचा वृत्तांत दिल्यानंतर, Faic an caibideil |