Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 11:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग यवाबाने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरीयाला नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 यवाबाने नगराची टेहेळणी करून सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले, आणि उरीयाला तेथे नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 म्हणून जिथे योआबने शहराला वेढा घातला होता, तेव्हा त्याला माहीत होते की, शूर योद्धे कुठे असतील तिथे त्याने उरीयाहला ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 11:16
13 Iomraidhean Croise  

त्या पत्रात असे लिहिले होते की, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाला ठेवा; आणि त्याला तेथेच सोडून मागे हटा; म्हणजे त्याला मार लागून तो मरेल.”


मग नगरातील पुरुषांनी बाहेर पडून यवाबाशी युद्ध केले; तेव्हा दाविदाच्या सेवकांपैकी काही कामास आले आणि उरीया हित्ती हाही गतप्राण झाला.


यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख ह्याला कोणी मारले? तेबेसात त्याच्यावर एका बायकोने कोटावरून जात्याची वरची तळी टाकून त्याचा प्राण घेतला की नाही? तर तुम्ही तटाच्या एवढे जवळ का गेलात?’ तेव्हा त्याला तू एवढेच सांग की, ‘आपला सेवक उरीया हित्ती हाही मृत्यू पावला.”’


अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला.


सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली.


मग त्याने त्यांना दुसर्‍यांदा पत्र लिहून पाठवले, ते असे : “तुम्ही माझ्या पक्षाचे असल्यास व माझे म्हणणे मानत असल्यास आपल्या धन्याच्या पुत्रपौत्रांची शिरे छेदून उद्या ह्या वेळेपर्यंत माझ्याकडे इज्रेल येथे हजर व्हा.” राजपुत्र सत्तर होते, त्यांचे पाबन करणार्‍या नगरातल्या थोर लोकांजवळ ते राहत असत.


अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला, तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात.


एफ्राइमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे; कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला.


परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan