२ शमुवेल 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे ऐकून दाविदाने यवाबाला योद्ध्यांच्या सर्व सैन्यासह पाठवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दावीदाने हे ऐकले, तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हे ऐकून, दावीदाने युद्ध करणाऱ्या माणसांच्या संपूर्ण सैन्यासह योआबाला पाठवले. Faic an caibideil |