Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 10:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 हदरेजराने1 जासूद पाठवून महानदापलीकडील अराम्यांना आणवले; हदरेजराच्या सैन्याचा सेनापती शोबख ह्याच्या नायकत्वाखाली ते हेलाम येथे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 हद्देजरने नदीच्या पलीकडे राहणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येथे आले. हद्देजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 हादादेजरने फरात नदीपलीकडून अरामी सैन्य आणले; हादादेजरच्या सैन्याचा सेनापती शोबाक याच्या नेतृत्वाखाली ते हेलाम येथे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 10:16
7 Iomraidhean Croise  

इस्राएलापुढे आपण पराजित झालो असे अरामी लोकांनी पाहिले तेव्हा ते एकत्र जमा झाले.


हे ऐकून दाविदाने अवघ्या इस्राएलास एकत्र केले व यार्देनेपार जाऊन तो हेलामास पोहचला. तेथे अरामी दाविदाविरुद्ध व्यूह रचून त्याच्याशी लढले.


देवाने शलमोनावर दुसरा एक शत्रू उठवला, त्याचे नाव एल्यादाचा पुत्र रजोन; तो आपला धनी सोबाचा राजा हददेजर ह्याच्यापासून पळून गेला होता.


सोबाचा राजा हदरेजर महानद फराताजवळील आपली सत्ता स्थापित करण्यासाठी जात असता दाविदाने त्याचा मोड केला.


दिमिष्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हदरेजर ह्याला कुमक करण्यासाठी आले तेव्हा दाविदाने त्यांतल्या बावीस हजार लोकांचा संहार केला.


अरामी लोकांनी इस्राएलापुढे आपण पराजित झालो असे पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून महानदापलीकडील अराम्यांस आणले; हदरेजराच्या सैन्याचा सेनापती शोफख ह्याच्या नायकत्वाखाली ते आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan