२ शमुवेल 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो मला म्हणाला, ‘तू कोण आहेस?’ मी त्याला म्हणालो, ‘मी अमालेकी आहे.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने माझी चौकशी केली मी अमालेकी असल्याचे त्यास सांगितले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “त्याने मला विचारले, ‘तू कोण आहेस?’ “ ‘मी अमालेकी आहे.’ मी उत्तर दिले. Faic an caibideil |