२ शमुवेल 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 शौलाने मागे पाहिले तो मी त्याला दिसलो आणि त्याने मला हाक मारली; तेव्हा मी म्हणालो, ‘काय आज्ञा?’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्यास मी दिसलो त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा तो मागे वळला आणि त्याने मला पाहिले व मला बोलाविले आणि मी म्हणालो, ‘मी काय करू शकतो?’ Faic an caibideil |