Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 दाविदाने बातमी आणणार्‍या त्या तरुणाला विचारले, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले हे तुला कशावरून कळले?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 1:5
4 Iomraidhean Croise  

दाविदाने त्याला विचारले, “कसे काय वर्तमान आहे ते मला सांग बरे.” तो म्हणाला, “लोक रणभूमीवरून पळाले, पुष्कळ लोक पडले व प्राणास मुकले; शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही प्राणास मुकले.”


तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, “मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शौल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले.


भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.


एखादी गोष्ट गुप्त ठेवणे ह्यात देवाचे गौरव आहे; पण एखाद्याचा शोध लावणे ह्यात राजांचा गौरव आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan