२ शमुवेल 1:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 रणभूमीवर बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! योनाथाना, तू उच्च स्थानी वधला गेला आहेस! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 युध्दात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानाला मरण आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “हे बलवान युद्धात कसे पडले! योनाथान तुमच्या डोंगरावर मारला गेला आहे. Faic an caibideil |