२ शमुवेल 1:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 वधलेल्यांचे रक्त प्राशन केल्यावाचून व बलाढ्यांचे मांदे भक्षण केल्यावाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे, शौलाची तलवार कधी रिकामी परतत नसे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 योनाथानाच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले. शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांस वधिले, बलाढ्यांची हत्या केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “वध केलेल्यांच्या रक्तापासून शूरवीरांच्या मांसापासून योनाथानचा बाण मागे फिरला नाही, शौलाची तलवार असमाधानाने परत आली नाही. Faic an caibideil |