२ शमुवेल 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा मी त्याच्याजवळ उभे राहून त्याचा वध केला, कारण त्याचे असे पतन झाल्यावर तो वाचणार नाही अशी माझी खात्री झाली होती. मी त्याच्या मस्तकावरचा मुकुट व त्याची बाहुभूषणे काढून येथे माझ्या स्वामीजवळ आणली आहेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “तेव्हा मी त्याच्या बाजूला उभा राहिलो आणि त्याला मारून टाकले, कारण मला माहीत होते की, भाल्यावर पडल्याने तो जगू शकला नसता. आणि जो राजमुकुट त्याच्या डोक्यावर होता आणि त्याच्या बाहुंवरचा कडा मी येथे माझ्या धन्याजवळ आणले आहेत.” Faic an caibideil |