Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 शौलाच्या मृत्यूनंतर दावीद अमालेक्यांचा संहार करून परत सिकलाग येथे दोन दिवस राहिला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग नगरात येऊन दोन दिवस राहिल्यानंतर,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांची कत्तल करून दावीद परत आला आणि सिकलाग येथे दोन दिवस राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 1:1
6 Iomraidhean Croise  

मग मागे परतून एन्-मिशपात म्हणजे कादेश येथे ते आले. त्यांनी अमालेकी लोकांचा सगळा देश जिंकला व हससोन-तामार येथे राहणार्‍या अमोरी लोकांनाही मार दिला.


तेव्हा आखीशाने त्या दिवशी त्याला सिकलाग हे नगर दिले; म्हणून सिकलाग हे नगर आजवर यहूदाच्या राजाचे आहे.


दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्‍या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे,


तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक, तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना; तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.


ह्या प्रकारे शौल, त्याचे तिघे पुत्र, त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व लोक एकाच दिवशी एकदम मृत्यू पावले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan