Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याच्यायोगे, तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तेव्हाच्या जगाचा पुराच्या पाण्याने नाश झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याच पाण्यामुळे त्यावेळेच्या जगाचा महाप्रलयाने नाश झाला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 3:6
6 Iomraidhean Croise  

तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी ह्यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, आणि ह्यापुढे सर्व देहधार्‍यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही.


पाहा, तो जलवृष्टी आवरतो आणि सर्व पाणी आटून जाते; ती तो सोडतो आणि तिच्यामुळे पृथ्वी उद्ध्वस्त होते.


‘नोहा तारवात गेला’ आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न करून देत होते.


त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan