2 पेत्र 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 (तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता; तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता); Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण तो नीतिमान मनुष्य त्यांच्यात राहून पाहत असता व ऐकत असता, त्यांच्या स्वैराचाराची कृत्ये पाहून, दिवसानुदिवस, त्याच्या नीतिमान जिवाला यातना होत होत्या; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता, तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 (कारण तो नीतिमान मनुष्य त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस राहून त्यांची अधर्मी कृत्ये पाहून व ऐकून त्याचा नीतिमान जीव तीव्र दुःखी झाला होता.) Faic an caibideil |