Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 देवाच्या माणसाच्या ह्या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा देवाच्या मनुष्याच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले. पलिष्ट्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमावेत जाऊन सात वर्षे राहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्या स्त्रीने परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे केले. ती आणि तिचे कुटुंब दूर निघून पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 8:2
5 Iomraidhean Croise  

ज्या स्त्रीच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, “तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोईस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो ह्या देशात सात वर्षे चालू राहणार आहे.”


सात वर्षे लोटल्यावर ती स्त्री पलिष्ट्यांच्या देशाहून परत आली आणि आपले घर व जमीन ह्याच्यासंबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली.


जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणार्‍या माणसापेक्षा वाईट आहे.


पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan