२ राजे 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्यास्तव इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्यांना यहोआहाज हयात होता तोपर्यंत अरामाचा राजा हजाएल व त्याचा पुत्र बेन-हदाद ह्यांच्या स्वाधीन केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामाचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेन-हदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्या पातकांमुळे याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि त्यांनी त्याला अरामचा राजा हजाएल आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या अधीनतेमध्ये बराच काळ ठेवले. Faic an caibideil |