२ राजे 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते म्हणाले, “त्याच्या अंगात केसांचा झगा होता व त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता.” तो म्हणाला, “तो एलीया तिश्बीच.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांनी त्यास उत्तर दिले, “त्याने केसांचा बनवलेला अंगरखा घातला होता आणि कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.” तेव्हा अहज्या म्हणाला, “तो एलीया तिश्बीच आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांनी उत्तर दिले, “त्या मनुष्याने केसाळ झगा घातला होता आणि चामाड्याचा कंबरपट्टा बांधलेला होता.” राजाने म्हटले, “मग तो एलीयाह तिश्बीच असला पाहिजे.” Faic an caibideil |