२ करिंथ 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही; कारण मी पूर्वीच सांगितले आहे की, तुम्हांला आमच्या अंत:करणात असे स्थान आहे की, आम्ही मरणार तुमच्याबरोबर व जगणारही तुमच्याबरोबर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही. मी अगोदरही सांगितले आहे की, तुमच्याबरोबर आम्ही जगावे आणि मरावे एवढे तुम्ही आमच्या अंतःकरणात आहात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तुम्हांला दोषी ठरविण्यासाठी मी हे म्हणत आहे, असे नाही; कारण मी पूर्वी सांगितले आहे, त्याप्रमाणे तुम्हांला आमच्या अंतःकरणात असे स्थान आहे की, आम्ही मरणार तर तुमच्याबरोबर व जगणार तर तेही तुमच्याबरोबर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्हाला दंडाज्ञा व्हावी म्हणून मी हे सांगत नाही, कारण मी पूर्वीच सांगितले आहे की तुम्हाला आमच्या हृदयात स्थान आहे आणि आम्ही जगू किंवा मरू तेव्हा तुमच्याबरोबर असू. Faic an caibideil |