२ करिंथ 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो; फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मान, अपमान व अपकीर्तीने, आम्ही आमची पात्रता पटवून देतो. आम्हाला फसविणारे म्हणून गणण्यात येते तरी आम्ही खरे आहोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले; Faic an caibideil |