२ करिंथ 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा तुम्हांला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी आपली अंत:करणे तशीच विशाल करा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतःकरण मोठे करा. हे मी तुम्हास मुले म्हणून सांगतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तुम्हांला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी तुमची अंतःकरणे आमच्या अंतःकरणासारखी एकदम खुली करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही माझी स्वतःची मुले आहात असे समजून मी बोलत आहे. तुमची अंतःकरणेसुद्धा संपूर्णपणे उघडी करा. Faic an caibideil |