२ करिंथ 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरीरांत प्रकट व्हावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आम्ही निरंतर आमच्या शरीरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरीरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आम्ही येशूचा वध सर्वदा लक्षात ठेवतो ज्यामुळे येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आम्ही नेहमीच येशूंच्या मरणाला आमच्या शरीरात घेऊन वावरतो यासाठी की येशूंचे जीवनसुद्धा आमच्या शरीरांमध्ये प्रकट व्हावे. Faic an caibideil |