Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परंतु त्यांचे अंत:करण प्रभूकडे वळले म्हणजे ‘आच्छादन काढले जाते.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 परंतु पवित्र शास्त्रात मोशेविषयी म्हटल्याप्रमाणे ते दूर केले जाऊ शकते:’तो प्रभूकडे वळला, तेव्हा त्याचे आच्छादन दूर करण्यात आले.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परंतु जेव्हा कोणी प्रभूकडे वळतो, त्यावेळी हे आच्छादन काढले जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 3:16
13 Iomraidhean Croise  

पण मोशे परमेश्वराशी संभाषण करायला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरचे आच्छादन काढत असे; मग जी काही आज्ञा त्याला होई ती तो बाहेर येऊन इस्राएल लोकांना सांगत असे.


सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन, तो ह्या डोंगरावरून उडवून देत आहे.


त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील व अंधळ्यांचे डोळे काळोख व अंधार ह्यांपासून मुक्त होऊन पाहतील.


तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.


परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्‍यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.”


चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू, आणि परमेश्वराकडे परत जाऊ.


आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे.


आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखवण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंत:करणावर आच्छादन राहते;


तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने वळलास तर असे होईल.


तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan