२ करिंथ 13:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी आशा करतो की, आम्ही पसंतीस न उतरलेले नाही हे तुम्ही ओळखाल. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 कसोटीस न उतरलेले असे आम्ही नाही, हे तुम्ही ओळखाल असा माझा भरवसा आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 या कसोटीत आम्ही अयशस्वी झालो नाही हे तुम्हाला आढळून येईल, असा विश्वास धरतो. Faic an caibideil |