Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक गोष्ट प्रस्थापित होते.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मी आता तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक आरोप निश्‍चित करणे आवश्यक असते.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तुमच्या भेटीला येण्याची ही माझी तिसरी वेळ राहील. “प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 13:1
11 Iomraidhean Croise  

तू राजाशी भाषण करत आहेस तोच मी तुझ्यामागून आत येईन व तुझ्या बोलण्याला पुष्टी देईन.”


आणि दोन अधम माणसे त्याच्यासमोर बसवा; ‘त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला’ अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.”


दोन अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले; त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोथाविरुद्ध साक्ष दिली; ते म्हणाले, “नाबोथाने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे.” ह्यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला.


कोणी एखाद्या मनुष्याचा खून केला तर साक्षीदारांच्या साक्षीवरून त्या खून करणार्‍याला जिवे मारावे; पण एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून कोणाला जिवे मारू नये.


परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका-दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठी की, ‘दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा.’


पाहा, तिसर्‍यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे; आणि मी तुमच्यावर भार टाकणार नाही; कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात; आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.


ज्याला जिवे मारायचे असेल त्याला दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीवरून जिवे मारावे; एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जिवे मारू नये.


एखाद्याने काही गुन्हा किंवा अन्याय केला आणि त्याने केलेल्या त्या अपराधाबद्दल त्याच्याविरुद्ध एकच साक्षीदार पुढे आला तर चालणार नाही; दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप शाबीत व्हावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan