Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 12:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार; मी स्वत:विषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी अशा मनुष्याविषयी अभिमान मिरवीन, मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार, मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मी अशा मनुष्याबद्दल प्रौढी मिरवीन, मी स्वतःबद्दल तर नाही, परंतु फक्त माझ्या दुबळेपणाची प्रौढी मिरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 12:5
5 Iomraidhean Croise  

“त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.


आणि मी तअशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो.


मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.


प्रौढी मिरवणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan