२ करिंथ 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 प्रौढी मिरवणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मला अभिमान मिरवणे भाग पडते; तरी हे उचित नाही पण मी प्रभूच्या दर्शनांकडे व प्रकटीकरणांकडे आता वळतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 प्रौढी मिरवणे मला भाग पडते. तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मला झालेले प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरण ह्यांच्याकडे मी आता वळतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी प्रौढी मिरवित जाणारच. यामुळे काही निष्पन्न होणार नाही, तरी प्रभूपासून मला जे दृष्टान्त आणि प्रकटीकरणे झाली; त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगत जातो. Faic an caibideil |