२ करिंथ 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण ते म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत; परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण ते म्हणतात की, “त्यांची पत्रे गंभीर व जोरदार असतात, पण तो शरीराने अशक्त आहे आणि त्याचे बोलणे ऐकण्याच्या लायकीचे नसते.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 कुणी म्हणेल, पौलाची पत्रे गंभीर व कडक आहेत. परंतु तो प्रत्यक्ष आमच्याबरोबर असताना दुर्बल असतो व त्याचे भाषण तिरस्करणीय असते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 काहीजण म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व प्रभावी आहेत परंतु व्यक्ती म्हणून त्याचा प्रभाव पडत नाही आणि त्याच्या भाषणात काही तथ्य नाही.” Faic an caibideil |