२ करिंथ 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे, होय, नाही असे नाही.1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण जसा देव विश्वसनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे, होय-नाही असे द्विधावृत्तीचे नव्हते; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ज्याप्रकारे परमेश्वर खात्रीने विश्वासू आहे, तेवढ्याच खात्रीने आमचा संदेश “होय” आणि “नाही” असा नाही. Faic an caibideil |