Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 6:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 आपण जगात काही आणले नाही आणि निश्‍चितच आपल्याला त्यातून काही नेता येत नाही!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 6:7
6 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!”


कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही; त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही.


कारण संपत्ती सदा टिकत नाही; राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan